देणगी
                        
                        
                        
                           देवास्थानामार्फत चालाविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. 
                            कार्यालयामार्फत देणगी स्विकारण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आता आपण ऑनलाइन सुद्धा देणगी देऊ शकता.
                            येथे सुरक्षित पेमेंट गेटवे द्वारे देणगी स्वीकारली जाते.
                            ऑनलाइन देणगी देण्यासाठी
                                
  
                        
                        
                            
                            
                                 
                                 मनीऑर्डर, चेकने सुद्धा आपण निधी पाठवू शकता. 
                                 त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता. 
                                 
                                 
                                    
Sansthan Shreedev Ganpatipule
                                    Bank Of India Ganpatipule Branch
                                    A/C No. : 146710210000001
                                    IFSC Code : BKID0001467
                                 
                                 
                                    
Sansthan Shreedev Ganpatipule
                                    Bank Of Maharashtra
                                    A/C No. : 20182300427
                                    IFSC Code : MAHB0000234
                                 
                                 
                                 
                                  
 
                                पत्रव्यवहार करताना अथवा मनीऑर्डर / चेक पाठविताना सरपंच, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या नावे पाठवावा.
                                
                                
                                 प्रसाद योजना
                                      देवस्थानात दररोज दुपारी १२.३० ते २.०० वा. या वेळेत सर्व भक्तांसाठी प्रसाद ( खिचडी व बुंदी ) दिला जातो. 
                                प्रसादाच्या या अन्नादान योजनेत आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी २१.०० रुपयांपासून देणगी देवू शकता. 
                                      एक दिवसाचे एका वेळचे अन्नादान करण्याची इच्छा असल्यास आपण सुचविलेल्या दिवशी आपणामार्फत प्रसाद देण्यात येईल. 
                                रुपये ५००० देणगी देवून सदर योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल. त्या दिवशी आपले तर्फे महाप्रसाद आहे असे डीजीटल बोर्डवर दाखवले जाते. 
                                विशिष्ट दिवस ठरविण्यासाठी कृपया देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा.